- डार्क चॉकलेट बार 200 ग्रॅम
- एक टीस्पून लोणी किंवा बटर
- पायपिंग बॅग
- बटर पेपर
चोको चिप्स
डार्क चॉकलेट बारचे तुकडे करा.
एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.
त्यावर बाऊल ठेवून त्यात डार्क चॉकलेटचे तुकडे ठेवा.
त्यात लोणी घाला.
ढवळत रहा.
सगळं चॉकलेट वितळते.
एका ग्लास मध्ये पायपिंग बॅग ठेवा.
त्यात पातळ झालेलं चॉकलेट भरा.
बटर पेपरला तूप लावा.
पायपिंग बॅगचे बारीक टोक कापा.
अंतर ठेवून चिप्स च्या आकारात थेंब टाका.
पंधरा मिनीटं सेट होऊ द्या.
तयार चिप्स काढून एकत्र करा.
तुमच्या आवडीच्या डिश सजवायला, अजून छान फ्लेवर यायला वापरा.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा