फणसाचे सांदण:
साहित्य: 15/20 बरके गरे,(म्हणजे एक वाटी तयार रस) एक वाटी गूळ, सव्वा वाटी तांदळाचा रवा( इडली रवा वापरू शकता) , चिमुटभर हळद, एक वाटी पाणी, पाव वाटी ओले खोबरे, दोन चमचे साजूक तूप, 1/2 चमचा खायचा सोडा
कृती: गरे आठीळा काढून मिक्सरला फिरवावेत. तांदुळाचा पूर्वी
तांदूळ धुवून वाळवून जात्यावर रवा काढला जाई. आता तयार इडली रवा मिळतो. एक
चमचा तुपावर रवा भाजून घ्यावा. एक वाटी रस घेऊन त्यात एक वाटी गूळ चवीला
मीठ, ओले खोबरे घालावे. चिमुटभर हळद घालावी. आता भाजलेला रवा, एक वाटी पाणी
मिसळून दोन तास ठेवावे. एखाद्या पसरट डब्याला तुपाचा हात लावावा. तयार
मिश्रणात एक चमचा तूप घालावे. तूप लावलेल्या डब्यात किंवा इडलीसारखे लावून
20 मिनिटे वाफवावे. तूप आणि नारळाचे दूध हवेच, सांदण खायला!
साहित्य: 15/20 बरके गरे,(म्हणजे एक वाटी तयार रस) एक वाटी गूळ, सव्वा वाटी तांदळाचा रवा( इडली रवा वापरू शकता) , चिमुटभर हळद, एक वाटी पाणी, पाव वाटी ओले खोबरे, दोन चमचे साजूक तूप, 1/2 चमचा खायचा सोडा
किती छान
उत्तर द्याहटवाथँक्स☺️ बाकी रेसिपीज पहा आणि अभिप्राय देत रहा.
उत्तर द्याहटवा