
साहित्य: एक कप पोहे, अर्धा कप मुगडाळ, एक टेबलस्पून कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट एक टीस्पून, मीठ, लाल तिखट अर्धा टीस्पून
कृती: मुगडाळ धुवून दोन तास भिजवा. पोहे धुवून निथळत ठेवा. मुगडाळ दोन तासांनी चाळणीवर काढून घ्या. काढलेली मुगडाळ मिक्सरला भरडसर वाटून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरा. त्यात पोहे मिसळा. कोथिंबीर, आलं लसूण, लाल तिखट मीठ घालून नीट मळून घ्या. छोटे गोळे करा. गोल वडा थापा. तेल तापवून घ्या.

✍🏻मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा